कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती बँके मध्ये शिवसेनेला सत्तेत सन्मानपूर्वक वाटा मिळाला तरच शिवसेना महा विकास आघाडी सोबत जाईल. अन्यथा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना स्वतंत्र पॅनल उभे करेल. असा इशारा खासदार संजय मंडलिक यांनी महा विकास आघाडीच्या नेत्यांना दिला - व्हिडिओ-बी.डी.चेचर